होणाऱ्या जावयासोबत पळून गेलेली सासू सापडली; काय घडलं होतं पहा
अलीगढ (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यातील एका अनोख्या प्रकरणाने गोंधळ निर्माण केला आहे. या प्रकरणात एक महिला आपल्या मुलीच्या होणाऱ्या वरासोबत पळून गेली होती. मात्र, आता या प्रेमकहाणीचा शेवट…