Category: अंतरराष्ट्रीय

ट्विटरचा ऐतिहासिक लोगो आता इतिहासजमा

सॅन फ्रान्सिस्को: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) चा ओळखचिन्ह असलेला निळ्या रंगाच्या चिमणीचा लोगो आता इतिहासजमा झाला आहे. ट्विटरच्या नवीन मालक एलन मस्क यांनी प्लॅटफॉर्मचे नाव बदलून “एक्स” केल्यानंतर,…

अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या परतीचा प्रवास सुरू

न्यूयॉर्क: भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांच्यासोबत असणारे बुच विल्मोर हे आता लवकरच पृथ्वीवर परतणार आहेत मध्यंतरी त्यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन मधून आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले जात होते…

युद्धाला पुन्हा सुरुवात. इजराइलचा एअर स्ट्राइक; 44 ठार

विसरायला निघाला मध्ये युद्धात पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. विसरायला निघाला वरती हवाय हल्ला केल्याचे समजते आहे आणि या हल्ल्यामध्ये जवळपास 44 जण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.…

“औरंगजेबाची कबर उखडून टाका”; या उदयनराजेंच्या मागणीनंतर महाराष्ट्रात राजकारण कसं रंगलं आहे?

छावा नावाचा चित्रपट १४ फेब्रुवारीला देशभरात प्रदर्शित झाला. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात औरंगजेब चर्चेत आहे. समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनीही औरंगजेब हा उत्तम शासक होता असं म्हटलं होतं.…

एकाचवेळी 100 फायटर जेट, इराणची पुरी वाट लावली, वापरलं जगातील सर्वात घातक F-35

Israel Attack Iran : इस्रायल इराणवर हल्ला करणारं हे अमेरिकेला माहित होतं. पण अमेरिकेने या हल्ल्यात थेट सहभाग घेतला नाही. या कारवाईनंतर इस्रायल हाय-अलर्टवर आहे. इराण किंवा त्यांच्या प्रॉक्सीकडून प्रत्युत्तराची…

स्फोट होतानाचा व्हिडिओ व्हायरल..

ब्रिटन मध्ये दुसऱ्या विश्वयुद्धातील सापडलेला बॉम्ब निकामी करताना स्फोट झाला त्यावेळी एक व्हिडिओ समोर आला आहे व तो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

ब्लू टिकला आता महिन्याला मोजावे लागणार पैसे

मायक्रो ब्लागिंग प्लॅटफार्म ट्विटरने भारतात अखेर ब्लू टिक सब्सक्रिप्शन सेवा सुरु केली आहे. त्यानुसार भारतात आता वेब युजर्सला टविटर ब्लू टिकसाठी 650 रुपये शुल्क महिन्याला द्यावे लागणार आहे. तर मोबाईल…

आजच्या महत्वाच्या घडामोडी

2 तासांत भूकंपाचे पुन्हा 5 झटके…5000 तुर्की आणि सिरीयामध्ये सोमवारी भूकंपाचे 3 मोठे धक्के बसले. यामुळे प्रचंड नुकसान झाले असून मृतांचा आकडा 5 हजारांच्या जवळपास पोहोचला आहे. यामध्ये वाढ होण्याची…

मायक्रोसॉफ्ट तब्बल दहा हजार कामगारांना देणार नारळ; टेक ले ऑफचा परिणाम

मुंबई: टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्ट 2023 मध्ये तब्बल 10 हजार नोक-या कमी करणार आहे. अर्थात कंपनीतील 10 हजार कर्मचा-यांच्या डोक्यावर यावर्षी टांगती तलवार असणार आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या वेगवेगळ्या विभागातील…

मृत्यू प्रमाणपत्रात ‘कोरोना’ चा उल्लेख न करण्याचा चीनचा निर्णय

बीजिंग; वृत्तसंस्था : कोरोनामुळे चीनमध्ये अजूनही भयावह स्थिती आहे. त्यातच वस्तुस्थिती लपविण्यासाठी चीन सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. मृत्यू प्रमाणपत्रात कोरोनाचा उललेख न करण्याचा आदेश चीन सरकारने देशातील डॉक्टरांना दिला…

error: Content is protected !!