Month: March 2025

महाराष्ट्रातील 154 किलोमीटरचा रेल्वे मार्ग रद्द; कराड-कडेगाव-पंढरपूर रेल्वे मार्ग प्रस्तावित होता

209महाराष्ट्र आणि देशभरात रेल्वे प्रवास हा एक सोयीस्कर आणि किफायतशीर पर्याय मानला जातो. दुर्गम भागांसह देशाच्या बहुतांश भागांना रेल्वेच्या माध्यमातून जोडले गेले आहे, तरीही काही ठिकाणी रेल्वेचे जाळे अजूनही पोहोचलेले…

लग्नात नाचताना धक्का लागला म्हणून चाकूने वार करून नदीत फेकले

शहापूर (ठाणे): लग्नात नाचताना झालेल्या धक्क्यावरून उद्भवलेल्या वादातून एका 21 वर्षीय तरुणाची दोन अल्पवयीन मुलांनी चाकूमारी करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्येनंतर मृतदेह नदीत फेकल्याचे पोलिसांनी उघड…

कुंडल मध्ये चोरी केलेल्या चोरट्यांच्या अखेर मुसक्या आवळल्या

कुंडल: नंदुरबार पोलिसांनी कुंडल शहरातील धाडसी चोरीमध्ये सहभागी असलेल्या पाच संशयितांना अटक केली आहे. यापैकी तीन जणांनी चोरीची कबुली दिली असून, दोन सोन्याचे व्यापारीही या गटाशी संलग्न असल्याचे सांगितले जाते.…

रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल वापरणे शरीरासाठी घातक

झोपण्याआधी फोन किंवा इतर स्क्रीन डिव्हाइसेस वापरण्याची सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते, असे नव्याने प्रकाशित झालेल्या एका संशोधनात स्पष्ट झाले आहे. जागतिक आरोग्य संस्थेच्या (JAMA) नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासानुसार,…

बीड पुन्हा हादरले; मध्यरात्री मशिदीमध्ये स्फोट; दोघे ताब्यात

बीड: जिल्ह्यातील अर्धामसला गावात रमजान ईदच्या पहाटे मशिदीत स्फोट झाल्याची घटना घडली. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला आहे. स्फोटाच्या वेळी मशिदीत कोणीही नसल्यामुळे…

इराणचे शेवटचे काही क्षण शिल्लक; ट्रम्प यांचा अंतिम इशारा

वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिका आणि इराणमधील तणाव गंभीर टप्प्यात पोहोचला असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना अंतिम चेतावणी दिली आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट केले…

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वीजदरात कपात; १ एप्रिलपासून लागू

मुंबई: गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व वीजवापरकर्त्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील घरगुती आणि व्यावसायिक वीजवापरकर्त्यांसाठी वीजदरात कपात करण्यात आली आहे. हा नवीन दर येत्या १ एप्रिल…

वास्तुशास्त्राप्रमाणे घर बांधत आहात तर मग हे नियम वाचा 

वास्तुशास्त्रानुसार, घराची दिशा ही तेथील रहिवाशांच्या जीवनावर गंभीर परिणाम करते. उत्तरमुखी घरे धनसमृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानली जातात, कारण उत्तर दिशा कुबेर (संपत्तीचे देवता) यांची मानली जाते. मात्र, या…

अत्यंत दुर्दैवी; देवदर्शनाला जात असताना DCP सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन

मुंबई पोर्ट झोनचे डीसीपी सुधाकर पठारे यांचे अपघातात अकाली निधन मुंबई: मुंबई पोर्ट झोनमध्ये तैनात असलेले पोलीस उपायुक्त (डीसीपी) डॉ. सुधाकर पठारे यांचे तेलंगणामध्ये झालेल्या एका दुर्घटनेत अकाली निधन झाले.…

माझ्या पत्नीचे 4 बॉयफ्रेंड; मारून टाकेल म्हणून चौकात उभे राहून मागतोय मदत

ग्वालियर: मेरठमधील क्रूर ड्रम हत्याकांडानंतर (सौरभ राजपूत प्रकरण) देशभरातील पती-पत्नीच्या संबंधांवर चर्चा सुरू असताना, ग्वालियरमधील एका व्यक्तीने आपल्या पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडकडून जीवितहानीच्या धमक्यांचा सार्वजनिक आरोप केला आहे. मध्य प्रदेशच्या…

error: Content is protected !!