देशातील 15 ग्रामीण बँका बंद, 1 मे पासून “एक राज्य – एक आरआरबी” धोरण लागू
मुंबई: देशभरातील ग्रामीण बँकिंग व्यवस्थेत मोठा बदल होत आहे. केंद्र सरकारने 1 मे 2025 पासून “एक राज्य – एक क्षेत्रीय ग्रामीण बँक (आरआरबी) धोरण लागू केेे आहे. यानुसार, सध्या अस्तित्वात…