धर्मांतरानंतर राजेश्वरी खरातची पहिली प्रतिक्रिया..
मुंबई: मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharaat) सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहेत. तिने इन्स्टाग्रामवर ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याची पोस्ट केल्यानंतर ट्रोलर्सनी तिच्या धर्मनिर्णयावर टीका केली. काहींनी अशी आक्षेप घेतली…