Month: January 2023

भारताच्या ‘गोल्डन गर्ल’ चे शोषण कसे केले ते आता समोर आले

नवी दिल्ली : विनेश फोगटला भारताची ‘गोर्ल्डन गर्ल’ विनेश फोगटने एक धक्कादायक खुलासा केला आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी गेल्यावर आपले कसे शोषण झाले आणि त्यामुळे मला रोज आत्महत्या कराविशी वाटायची, असे…

मायक्रोसॉफ्ट तब्बल दहा हजार कामगारांना देणार नारळ; टेक ले ऑफचा परिणाम

मुंबई: टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्ट 2023 मध्ये तब्बल 10 हजार नोक-या कमी करणार आहे. अर्थात कंपनीतील 10 हजार कर्मचा-यांच्या डोक्यावर यावर्षी टांगती तलवार असणार आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या वेगवेगळ्या विभागातील…

मृत्यू प्रमाणपत्रात ‘कोरोना’ चा उल्लेख न करण्याचा चीनचा निर्णय

बीजिंग; वृत्तसंस्था : कोरोनामुळे चीनमध्ये अजूनही भयावह स्थिती आहे. त्यातच वस्तुस्थिती लपविण्यासाठी चीन सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. मृत्यू प्रमाणपत्रात कोरोनाचा उललेख न करण्याचा आदेश चीन सरकारने देशातील डॉक्टरांना दिला…

२० जानेवारीला फक्त ९९ रुपयात पाहता येणार ‘वेड’ सहित इतर मराठी चित्रपट

मुंबई- लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूजा यांचा ‘वेड’ चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटाने खरंच सगळ्यांना वेड लावलंय. त्यातही चित्रपटातील सत्या आणि श्रावणी यांनी प्रेक्षकांना प्रेमाची नवी…

शिवराज राक्षे ठरला महाराष्ट्र केसरी, महेंद्र गायकवाडला चीतपट करत पटकावले जेतेपद

पुणे : शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला अस्मान दाखवलं आणि महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. महेंद्र गायकवाड यावेळी माती विभागातून आला होता, तर शिरवाज राक्षे हा गादी विभागातून या अंतिम फेरीत पोहोचला…

पुण्यातून धक्का बसणारी घटना: नातीला अश्लिल व्हिडिओ दाखवून आजोबांनी केला अत्याचार

पुणे: पुण्यातून धक्कादायक घटना उघड झालीय. आजोबाने आपल्या ११ वर्षीय नातीवर जे केले ते पाहून आता नात्यांवर विश्वास ठेवायचा का? असा प्रश्न पालकांना पडू शकतो. ६० वर्षीय आजोबांनी आपल्याच ११…

12 तासांचं धाडसत्र, घरात काय-काय घडलं? कुठले प्रश्न विचारले? हसन मुश्रीफ यांच्या मुलाने सांगितली सर्व हकीकत

कोल्राहापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरी आज सकाळी सात वाजता ईडी अधिकारी दाखल झाले होते. तेव्हापासून ईडी अधिकाऱ्यांकडून मुश्रीफ कुटुंबियांची चौकशी सुरु होती. ईडी अधिकाऱ्यांनी मुश्रीफ…

योगींनी 5 लाख कोटींची गुंतवणूक उत्तर प्रदेशाला वळविली

मुंबई: मागील दोन दिवस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुंबई दौऱ्यावर होते. यूपीमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी मुंबईत त्यांनी विविध उद्योजकांच्या भेटी घेतल्या. या भेटीनंतर त्यांनी 5 लाख कोटींची गुंतवणूक ही…

विठुरायाला पोतेभर खोटे दागिने अर्पण

पंढरपूर: पंढरपूरचा विठूराया तसा नवसाचा देव कधीच नाही मात्र तरीही देशभरातील भाविक देवाला आपल्या इच्छा साकडे घालतात आणि देव त्यांच्या इच्छांची पूर्तता देखील करतो. अशावेळी हे भाविक देवाला बोललेले नवस…

म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, अनामत रक्कमेत तब्बल पाच पटीने वाढ

स्वत:चे घर असावे असे प्रत्येकाचं स्वप्न असते. त्यामुळे सरकारी योजनेतील घरांना लोकांची पसंती मिळत असते. आता तर म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे मंडळाने म्हाडा गृहप्रकल्प ( Pune MHADA)…

error: Content is protected !!