जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी आणि पूर; ३ ठार, अनेक घरे ध्वस्त
रामबन: जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात रविवारी पहाटे अचानक झालेल्या ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे भीषण पूर आला. यामुळे किमान तीन व्यक्ती मृत्यू पावल्या तर अनेक घरे आणि वाहने भूस्खलनात गाडली गेली. पूर…