अजित पवारांच्या कर्जमाफीवरील वक्तव्याचा निषेध म्हणून काळी गुढी उभा करत स्वाभिमानीचे आंदोलन
कराड: महाराष्ट्रातील शेतकरी संघटना आणि शेतकरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अलीकडील विधानावर नाराजी व्यक्त करत आहेत. पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर राज्यभर विवाद निर्माण झाला आहे.…