डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येमागे धमकीचा मेल; धक्कादायक खुलासा आला समोर
सोलापूर: प्रख्यात न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी केलेल्या आत्महत्येमागे त्यांच्याच रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी मनीषा माने (मुसळे) यांच्या धमकीचा मेल जबाबदार असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांसमोर आली आहे. “मी तुम्हाला आणि तुमच्या…