Month: June 2025

मराठीसाठी ५ जुलैला ठाकरे एकत्र

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक क्षितिजावर एक ऐतिहासिक घटना घडत आहे. शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात एकत्र येण्याचा…

नीटच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने पित्याने घेतला मुलीचा जीव

आटपडी: महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरांजी गावात एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली आहे. नीटच्या (राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा) सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या रागातून एका शिक्षक पित्याने…

अमेरिकेचा इराणच्या अणुऊर्जा केंद्रावर जोरदार हल्ला

वॉशिंग्टन/तेहरान: गेल्या काही दिवसांपासून इस्रायल-इराण संघर्षात अमेरिकेच्या सहभागाची चर्चा होती, ती अखेर खरी ठरली. अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतांज आणि इस्फहान या तीन प्रमुख अणुऊर्जा केंद्रांवर हवाई हल्ले केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष…

सनराइज इनर व्हील क्लबच्या अध्यक्षपदी छाया शेवाळे, सेक्रेटरीपदी चित्रा रामदुर्गकर

मलकापूर: इनर व्हील क्लब ऑफ मलकापूर सनराइजने आपल्या पाचव्या वर्षात पदार्पण केले असून, यावर्षीच्या अध्यक्षपदी सौ. छाया शेवाळे आणि सेक्रेटरीपदी चित्रा रामदुर्गकर यांची निवड झाली आहे. कोरोना काळासारख्या आव्हानात्मक परिस्थितीत…

डॉ. पतंगराव कदम विद्यालयात वह्या वाटप कार्यक्रम संपन्न

कुंडल, दि. 20 जून: पार्वती लाड एज्युकेशन सोसायटी, कुंडल यांच्या डॉ. पतंगराव कदम माध्यमिक विद्यालयात कै. सौ. भारतीताई महेंद्र लाड (वहिनी) यांचे स्मरणार्थ ध्रुवी फायनान्सच्या वतीने वह्यावाटपाचा एक सामाजिक उपक्रम…

पुण्याची ‘लेडी डॉन’ कल्याणी देशपांडे अखेर जेरबंद

पुणे: पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कुख्यात गुन्हेगार कल्याणी उर्फ जयश्री उमेश देशपांडेला आंध्रप्रदेशमधून अटक केली आहे. कल्याणी ही गांजा विक्री रॅकेटची मास्टरमाइंड असून, तिच्यावर यापूर्वी वेश्याव्यवसाय, खून आणि…

इन्स्टाग्रामवरून वरील महिलांचे फोटो घेऊन अश्लील व्हिडिओ बनवणारा अटकेत

मुंबई: दहिसर पोलिसांनी बेंगळुरू येथील 25 वर्षीय सुरक्षा रक्षक शुभम कुमार मनोज प्रसाद सिंग याला बनावट इंस्टाग्राम प्रोफाइल तयार करून महिलांचे लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणात अटक केली आहे. मूळचा…

.. तर कर्जमाफी करू: मुख्यमंत्री

अमरावती: प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि इतर १७ मागण्यांसाठी अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी सुरू केलेले अन्नत्याग…

अहमदाबाद मध्ये भीषण विमान दुर्घटना

अहमदाबाद: येथे आज दुपारी 1:38 वाजता एक भीषण विमान दुर्घटना घडली. एअर इंडियाची अहमदाबाद ते लंडन (गॅटविक) जाणारी फ्लाइट AI171, बोइंग 787-8 ड्रीमलाइनर, उड्डाणानंतर अवघ्या पाच मिनिटांत मेघानी नगर या…

उपोषण सोडा नाही तर..; बच्चू कडू संतापले

अमरावती: प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती, दिव्यांग आणि विधवा महिलांना ६ हजार रुपये मानधन, तसेच वंचित घटकांच्या विविध मागण्यांसाठी…

error: Content is protected !!