Category: शैक्षणिक

UPSC मध्ये शक्ती दुबे पहिली तर महाराष्ट्राचा अर्चित डोंगरे तिसरा

नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२४ चा अंतिम निकाल आज जाहीर केला आहे. उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in https://upsc.gov.in वरून निकाल तपासू शकतात. यावर्षी उत्तर प्रदेशच्या…

शाळा व्यवस्थापनात मोठा बदल: आता फक्त दोनच समित्या

शालेय शिक्षण विभागाने शाळा व्यवस्थापनासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यानुसार, आतापर्यंत शाळांमध्ये असलेल्या १४-१५ समित्यांऐवजी आता फक्त दोन मुख्य समित्या (शाळा व्यवस्थापन समिती आणि विद्यार्थी सुरक्षा व भौतिक…

शासनाने शिपाई पद कायमचे रद्द केले; २५ हजार जागांवर थेट परिणाम

सोलापूर: राज्य शासनाने खासगी अनुदानित शाळांमधील शिपाई पदांची भरती कायमची बंद केल्यामुळे २५ हजार जागा रद्द झाल्या आहेत. तसेच, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ६,००० पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून, या जागा…

एवढ्या लवकर दहावीचा निकाल जाहीर..!!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी (एसएससी) आणि बारावीच्या (एचएससी) परीक्षा मार्चमध्ये संपल्या असून, आता विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, यावर्षी एसएससीचा निकाल १५ मेपूर्वीजाहीर…

मुख्यमंत्री फेलोशिप 2025-26 साठी अर्ज सुरू; महिना 61,500 रु. भेटणार छत्रवृत्ती

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने मुख्यमंत्री फेलोशिप 2025-26 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या फेलोशिप अंतर्गत 60 पदवीधर युवक-युवतींना 12 महिन्यांसाठी दरमहा 61,500 रुपये (मानधन + प्रवासभत्ता) छात्रवृत्ती…

आणखी एक योजना बंद..; कोणता निर्णय झाला वाचा

मुंबई: राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘एक राज्य एक गणवेश’ योजना बंद केली आहे. यापुढे राज्यातील सर्व शासकीय शाळांसाठी एकसमान गणवेश असणार नाही, तर प्रत्येक शाळेला आपल्या विद्यार्थ्यांसाठी वेशभूषेचा…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेचे यशस्वी निकाल जाहीर

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या ‘भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेचे’ निकाल जाहीर झाले आहेत. या परीक्षेत चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवून यशस्वी स्थाने पटकावली…

बोगस शिक्षक भरतीचा घोटाळा उघडकीस; 10 शिक्षण संस्थांवर गुन्हा दाखल

जळगाव: जिल्ह्यातील १० शिक्षण संस्थांमध्ये शिक्षकांची बोगस भरती करून शासकीय तिजोरीतून लाखो रुपये वसुलीचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणात ४९ शिक्षकांना खोट्या शालार्थ आयडी देऊन दरमहा ५० हजार…

पालकांचे आता टेन्शन होणार कमी

मुंबई: शाळेतील वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व इतर त्रासदायक घटना तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न पाहता राज्य सरकारने शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता राज्यातील जवळपास एक लाख आठ…

२३ वर्षांनी मैत्रीचा उत्सव दणक्यात साजरा..

कुंडल: प्रतिनिधी हायस्कूल, कुंडल येथील सन १९९९-२००० सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा म्हणजेच ‘गेट टुगेदर’ रविवार दि.१४ मे २०२३ रोजी थाटात पार पडला. तीन महिन्यांपासून सुरु असलेले नियोजन ते आनंदाश्रूनी परतणारे…

error: Content is protected !!