Category: राजकीय

काँग्रेस ५७ शहरात पत्रकार परिषदा घेणार; पृथ्वीराज चव्हाण

बेळगाव: नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नावांसह पहिले आरोपपत्र सादर केल्यामुळे काँग्रेस पक्षाने देशव्यापी निषेध मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत ‘काँग्रेसचे सत्य,…

सातारा जिल्हा परत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनविण्याच्या तयारीने भाजप अस्वस्थ

सातारा : सातारा जिल्ह्याला पुन्हा ‘राष्ट्रवादीचा बालेकिल्ला’ बनवण्यासाठी मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील यांनी मोठ्या प्रमाणात नियोजन सुरू केले आहे. या प्रयत्नांतर्गत नुकताच काँग्रेसचे माजी नेते उदयसिंह पाटील…

भाजपचा दिल्ली महापालिकेत बिनविरोध विजय; आप ने निवडणुकीतून माघार घेतली

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक पराभवानंतर आम आदमी पक्षाच्या (आप) हातून आता दिल्ली महापालिकेची सत्ताही सुटत असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत (२५ एप्रिल) उमेदवार उतरवणार नसल्याचा आपने निर्णय…

चंद्रहार पाटील सोडणार ठाकरेंची साथ?

मुंबई: शिवसेना (ठाकरे गट)चे नेते आणि डबल महाराष्ट्र केसरी म्हणून ओळखले जाणारे चंद्रहार पाटील यांनी पक्ष सोडण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी…

सांगलीतील हे माझी आमदार करणार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

सांगली: जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची राजकीय ताकद वाढणार आहे. उद्या (२२ एप्रिल) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चार माजी आमदार व एक प्रमुख नेते सामील होत आहेत. यामुळे सांगलीतील राजकीय समीकरण…

पृथ्वीराज चव्हाणांना विचारूनच राष्ट्रवादीत प्रवेश; उदयसिंह उंडाळकर

मुंबई: काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे जवळचे सहकारी व स्वर्गीय विलासराव उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह उंडाळकर यांनी आज हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला. राज्याचे…

ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या तयारीत; महाराष्ट्रातील मोठी घडामोड

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या नेते उद्धव ठाकरे यांना राजकीय एकीचे आवाहन केले आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, त्यांनी “महाराष्ट्राच्या…

शेतकऱ्याला रक्तचंदनाच्या १०० वर्षीय झाडासाठी १ कोटी रुपये मोबदला; हायकोर्टाचा रेल्वेला आदेश

नागपूर: यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी केशव शिंदे यांना त्यांच्या शेतातील 100 वर्ष जुन्या रक्तचंदनाच्या झाडासाठी मध्य रेल्वेकडून 1 कोटी रुपये मोबदला मिळणार आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने हा आदेश दिला असून,…

मनसे पक्ष रद्द करण्याची सर्वोच्च न्यायालयात याचिका; कोणी केली याचीका पहा

मुंबई : मराठी भाषेच्या आग्रहासाठी ओळखल्या जाणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली असून, राज…

भाजपमधील वरिष्ठ महिला नेत्यांच्या मतभेदांमुळे पक्षात वादळ

मुंबई: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेनंतर भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनावरून पक्षात मोठे वादळ उठले आहे. या प्रकरणी पक्षातील दोन वरिष्ठ महिला नेत्यांमध्ये टोकाचे मतभेद उघडकीला आले असून, त्यामुळे पक्षांतर्गत शिस्त…

error: Content is protected !!