इथे तब्बल १४,००० महिलांना कॅन्सर?
हिंगोली: जिल्ह्यातील महिलांच्या आरोग्याविषयी चिंताजनक माहिती समोर आली आहे. संजीवनी अभियानांतर्गत केलेल्या सर्वेक्षणात 13,900 महिला कॅन्सरसंदर्भात संशयित असल्याचे निष्कर्ष लक्षात आले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील तीन लाख महिलांच्या तपासणीतून ही माहिती…