मोदींच्या ७५ व्या वर्षी निवृत्तीच्या चर्चेला मोहन भागवतांचा ब्रेक
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानंतर देशात आणि राजकीय वर्तुळात “निवृत्ती” या मुद्द्यावर चर्चा रंगली. भाजपच्या अनलिखित “७५ वर्षांचा नियम” याचा संदर्भ देत विरोधकांसह अनेकांनी अंदाज मांडले की,…
