Category: क्रीडा

धोनी आयसीसी च्या ‘हॉल ऑफ फेम’ ने सन्मानित

लंडन: भारताचा माजी कर्णधार आणि क्रिकेट जगतातील एक आइकॉनिक व्यक्तिमत्त्व, महेंद्रसिंग धोनी याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) हॉल ऑफ फेम 2025 मध्ये समाविष्ट करून सन्मानित केले आहे. सोमवारी, 9 जून…

वानखेडे मधील स्टँडला शरद पवार यांचे नाव; मुख्यमंत्र्यांनी केले अनावरण

वानखेडे स्टेडियममध्ये शरद पवार स्टँडचे उद्घाटन: देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नामकरण सोहळा मुंबई: मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियममध्ये आज (शुक्रवार) एका खास समारंभात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख आणि भारतीय…

IPL ला १७ मे पासून पुन्हा सुरवात

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ने गुरुवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ च्या उर्वरित सामन्यांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. भारत-पाक संघर्षामुळे स्थगित करण्यात आलेली स्पर्धा पुन्हा १७ मे…

अखेर कोहली निवृत्त; ‘रन मशिन’ थंडावली

मुंबई: भारतीय क्रिकेटच्या जगतात एक युगाचा अंत झाल्याची घोषणा झाली आहे. देशाची ‘रन मशीन’ स्टार फलंदाज आणि माजी कसोटी कर्णधार विराट कोहलीने अखेर आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.…

IPL – राजस्थान रॉयल्सवर फिक्सिंगचा आरोप

लखनऊ: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 मधील लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यातील १९ एप्रिलच्या सामन्यात सामनाफिक्सिंग झाल्याचा गंभीर आरोप राजस्थान क्रिकेट असोसिएशन (RCA)च्या तदर्थ समितीचे निमंत्रक…

कराड दक्षिण शरीर सौष्ठव स्पर्धेत अभिजीत पाडळे ठरला विजेता

कराड: कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप कराड शहर उपाध्यक्ष अभिषेक भोसले आणि मित्र समूह यांच्या वतीने ‘कराड दक्षिण श्री २०२५’ ही जिल्हास्तरीय…

शेतकऱ्याचा मुलाने ड्रीम 11 वर जिंकले 1 कोटी रुपये

जशपूर, छत्तीसगढ: ड्रीम ११, माय ११ सर्कल सारख्या फँटसी क्रिकेट ॲप्सवर टीम बनवून पैसे जिंकण्याची सध्या स्पर्धाच सुरू आहे. या ॲप्सवर ‘टीम बनवा, कोट्यवधी रुपये जिंका’ अशा जाहिराती खेळाडूंद्वारे केल्या…

दिल्लीचा लखनौवर स्फोटक विजय

नवी दिल्ली: आयपीएल 2025च्या चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (DC)ने लखनऊ सुपर जायंट्स (LSG)वर 9 विकेट्स राखून आकर्षक विजय मिळवला. नव्या कप्तानाखाली उतरलेल्या दिल्लीने लखनऊच्या 209 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग…

IPL 2025 च्या हंगामातील पहिला विजय बंगळुरूचा

कोलकाता: आयपीएल २०२५ च्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) ने कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) या गतविजेत्या संघाला ७ गडी राखून पराभूत केले. ईडन गार्डन्स या मैदानावर झालेल्या या सामन्यात…

आयपीएलच्या पहिल्या सामन्यावर पावसाची सावली; कोलकात्यातील हवामानाने चाहत्यांमध्ये नैराश्य

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2025 च्या स्पर्धेची सुरुवात आज होणार असली तरी, पहिल्या सामन्यावर पावसाची चावट सावली पडली आहे. कोलकात्यात काल झालेल्या प्रचंड पावसामुळे ईडन गार्डन मैदानावर पाणी जमा…

error: Content is protected !!