शेतीच्या जमिनीवरील बांधकामासाठी आता NA करण्याची अट रद्द म्हणजे नेमकं काय?
मुंबई : राज्यात शेतीच्या जमिनीवर घर किंवा इतर बांधकाम करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र अकृषिक (NA) परवानगी घेण्याची अट राज्य सरकारने रद्द केली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार…
