Month: October 2024

एकाचवेळी 100 फायटर जेट, इराणची पुरी वाट लावली, वापरलं जगातील सर्वात घातक F-35

Israel Attack Iran : इस्रायल इराणवर हल्ला करणारं हे अमेरिकेला माहित होतं. पण अमेरिकेने या हल्ल्यात थेट सहभाग घेतला नाही. या कारवाईनंतर इस्रायल हाय-अलर्टवर आहे. इराण किंवा त्यांच्या प्रॉक्सीकडून प्रत्युत्तराची…

ज्येष्ठ मराठी दिग्दर्शक एन. रेळेकर काळाच्या पडद्याआड, आयुष्याची खडतर अखेर

कोल्हापूर – सात मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनासह दहा चित्रपटांच्या कथा आणि पटकथांचं लेखन, निळू फुले, अशोक सराफ यांसारख्या दिग्गज मराठी चित्रपट कलावंतांबरोबर काम, सुमारे 150 नाटकांचे संहितालेखन असं एन रेळेकर यांचं…

रतन टाटा यांचं निधन, ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास

प्रसिद्ध उद्योपती रतन टाटा यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा 86 वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रविवारी रात्री उशिरा मुंबईच्या ब्रीच कँडी…

महिन्याभराच्या तारखा बूक, आता पुढचा प्रवेश कोणाचा? शरद पवारांचा अजित पवारांना इशारा

शरद पवार यांच्या पक्षात जोरदार इनकमिंग सुरु झाले आहे. शरद पवार यांनी अजित पवार यांच्यानंतर आता भाजपला धक्का दिला आहे. आणखी महिनाभराच्या तारखा बुक असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. त्यामुळे…

पुण्यातील सर्व टेकड्यांवर बसवणार ‘सर्च लाईट’, सायरन सुद्धा असणार, कारण…

पुणे: पोलिसांनी घाट आणि टेकड्यांवर सर्च लाईट बसवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. तसेच शहरातील सर्व टेकड्यांवर सायरन सुद्धा बसवले जाणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत हा सायरन महत्वाचा ठरणार आहे. पुणे शहर संस्कृतीचे…

‘बायका आमच्या अन् साड्या त्याच्या?’ ; दानवे

मुंबई: शिंदे गटाचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथे महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या आहेत. मात्र या साड्या मिळताच महिलांनी या साड्यांची…

error: Content is protected !!