अस येतं तुमचं लईट बिल; कसे कमी करू शकता हे जाणून घ्या
आजच्या डिजिटल युगात वीज नसणं म्हणजे जीवनाचा गतीथंबावणं समान आहे. मोबाईल, टीव्ही, फ्रिज, एसी, वॉशिंग मशीनसारखी उपकरणं वीजेवरच चालतात. पण प्रत्येक महिन्याच्या शेवटी येणारं वीजबिल डोकं दुखावणारं असतं. अनेकांना “1…