‘महाराष्ट्र अभिमान पुरस्कार २०२५’ ने राजेश भोसले सन्मानित
मुंबई: दक्ष नागरिक पोलीस मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेश भोसले यांना “महाराष्ट्र अभिमान पुरस्कार २०२५” प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातील समाजसेवा, नागरिक सुरक्षा आणि पोलीस-जनतेच्या सहकार्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा सन्मान…