मुंबई: महिलांनो हिंसाचाराने तुम्ही जर त्रस्त झाला असाल किंवा तुमच्यावर खूपच अन्याय होत असेल तर हा नंबर सेव्ह करून ठेवा. हिंसाचाराने पीडित महिलांना 24 तास आपत्कालीन आणि गैर आपत्कालीन तक्रारी आणि समुपदेशन सेवा प्रदान करणे हे या हेल्पलाइनचे उद्दिष्ट आहे. 7827170170 या नंबरवर तुम्ही कधीही काल करू शकता. ज्या महिला घरगुती हिंसाचाराचे वा कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचे बळी ठरले आहेत त्यांनी नंबर सेव करा.
