घर घेणाऱ्यांसाठी म्हाडाने मोठी गुड न्यूज दिली आहे. पुढील वर्षी म्हणजेच जानेवारी 2023 मध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये नोंदणीची सुरुवात होण्याची शक्यता आहे व महत्त्वाचे म्हणजे इथून पुढे घरासाठी एकदाच नोंदणी करावी लागणार आहे व ही नोंदणी कायमस्वरूपी असणार आहे त्यामुळे अर्ज भरताना आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावे लागतील.
