बालीवूडचा ‘बादशाह’ म्हटल्या जाणाऱ्या शाहरुख खानचा ‘पठाण’ हा बाक्स ऑफिसवर बॉलिवूडचा सर्वात मोठा चित्रपट बनला आहे. ‘पठाण’ हा पहिला बॉलिवूड चित्रपट आहे. ज्याच्या कलेक्शनने 400 कोटींचा आकडा पार केला आहे. शनिवारी भारतात 23.25 कोटींच्या कलेक्शनसह ‘पठाण’चे भारतातील एकूण कलेक्शन आता 401.40 कोटी झाले आहे.

 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!