Category: राष्ट्रीय

भारतातील सर्वात ३ सुरक्षित बँका; RBI ने जाहीर केली लिस्ट

भारतीय रिझर्व्ह बँके (RBI) ने देशातील “सिस्टीमॅटिकली इम्पॉर्टंट बँका” (D-SIBs)ची 2024 ची यादी जाहीर केली आहे. यात स्टेट बँक ऑफ…

तर सय्यद हुसैन शहा यांना दहशतवाद्यांनी का मारले? मृतांची नावे समोर येताच बरेच खुलासे

जम्मू-कश्मीरमधील पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये पोलिसांच्या वेशातील दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 26 पर्यटक ठार झाले, तर 20 जखमी…

जम्मू कश्मीर मध्ये महाभयंकर दहशतवादी हल्ला; देश हादरला

जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात २७ लोकांचा मृत्यू झाला तर अनेक जखमी झाले आहेत. हा…

..तर LPG सिलेंडर घरपोच मिळणार नाही

नवी दिल्ली: LPG डिस्ट्रिब्युटर्स युनियनने केंद्र सरकारसमोर वितरणावरील कमिशन किमान १५० रुपये पर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. याशिवाय, तेल कंपन्या…

टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना पुन्हा दणका देण्याच्या तयारीत

दिल्ली: मोबाईल रिचार्जच्या किंमतींमध्ये सतत होत जाणाऱ्या वाढीमुळे ग्राहकांच्या तक्रारी वाढत आहेत. मात्र, मोबाईलशिवाय दैनंदिन जीवन अशक्य झाल्यामुळे लोक महागाई…

सध्याच्या वक्फ मालमत्ता काढून घेतल्या जाणार नाहीत – सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने वक्फ कायद्यावर (Waqf Amendment Act) चर्चेदरम्यान महत्त्वाचे अंतरिम आदेश जारी केले आहेत. यामध्ये आतापर्यंत नोंदणीकृत झालेल्या…

भारताच्या रेल्वे इतिहासातील सुवर्णक्षण! आजच्या दिवशी धावली होती देशातील पहिली ट्रेन

मुंबई: भारताच्या वाहतूक इतिहासात एक अमर घटना घडली. देशातील पहिली रेलगाडी मुंबईच्या बोरीबंदर (आताच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते ठाणे…

व्हाट्सअप सहित UPI पेमेंट सर्वर पुन्हा डाऊन; अडचणीच्या वेळी पेमेंट करताना ग्राहकांना मोठा त्रास

मुंबई: मेटा (पूर्वीचे फेसबुक) यांनी चालवलेल्या लोकप्रिय मेसेजिंग ॲप व्हॉट्सऍपवर आज संध्याकाळी (५:३० PM नंतर) तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.…

बोकड बळी देण्यासाठी निघालेल्या गाडीचा अपघात; ४ ठार पण बोकड वाचले

एका कुटुंबाच्या वाहनाचा भीषण अपघात झाला असून यात चार जणांचा मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमी आहेत. चमत्कारिक म्हणजे, ज्या…

खा. कंगना यांनी वीजबिलावरून तक्रार केली पण नेमकं कारण समोर आल्यावर तोंडघशी पडल्या

मंडी (हिमाचल प्रदेश): भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत यांनी हिमाचल प्रदेश सरकारवर वीजबिलाच्या मुद्द्यावर केलेल्या टीकेला राज्य विद्युत मंडळाने…

error: Content is protected !!