मिरज-पुणे रेल्वे दुहेरीकरणावर शेतकऱ्यांचा ठिय्या आंदोलन; आ. कदम यांनी घेतली दखल
वसगडे (ता. पलूस): मिरज-पुणे रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पात शेतकऱ्यांच्या जमिनीवर रेल्वे प्रशासनाने केलेल्या अतिक्रमणाविरोधात वसगडे येथील शेतकरी ठिय्या आंदोलन करीत…
