Category: राज्य

मुंढे यांनी केलेल्या कारवाईत आत्तापर्यंत काय फरक पडला?

मुंबई : राज्याच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अवघ्या पंधरा दिवसांत राज्यभर…

कराडच्या उड्डाणपुलाचे उद्घाटन लांबणीवर पडण्याची शक्यता

कराड : पुणे–बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील (NH-48) कराड शहरातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी दूर करण्यासाठी उभारण्यात आलेला कोल्हापूर नाका ते नांदलापूर दरम्यानचा…

कराड तालुक्यातील गोंदी गावच्या भाऊ-बहिणीचे राज्यसेवेत घवघवीत यश

कराड : तालुक्यातील गोंदी गावाने पुन्हा एकदा अभिमानास्पद यशाची नोंद करत संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतले आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील…

वाहतुकीत अडचण आणणाऱ्या ट्रॅव्हल्सवरती कराड पोलिसांची कारवाई

कराड : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी कराड शहर वाहतूक शाखेने ठोस पावले उचलली असून, काल रात्री कोल्हापूर…

कराड बार असोसिएशन निवडणुकीत ॲड. दीपक थोरात यांचा ऐतिहासिक विजय

कराड : कराड बार असोसिएशनच्या सन २०२६–२०२७ या वर्षासाठी झालेल्या वार्षिक निवडणुकीत ॲड. दीपक दिनकर थोरात यांनी २१६ मते मिळवत…

कर्मचारी कपातीसाठी परवानगीची गरज नाही

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील उद्योग आणि कामगार क्षेत्रावर परिणाम करणारा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कामगार कायद्यात सुधारणा करत…

error: Content is protected !!