दिशा सालियन प्रकरणात ॲड. नीलेश ओझांवर न्यायालयाने उचलले मोठे पाऊल; अवमान कारवाईचा आदेश
मुंबई: दिशा सालियन मृत्यू प्रकरणात न्यायालयाचा अवमान केल्याच्या आरोपावरून ॲड. नीलेश ओझांवर कारवाई करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आला आहे.…
इथे तब्बल १४,००० महिलांना कॅन्सर?
हिंगोली: जिल्ह्यातील महिलांच्या आरोग्याविषयी चिंताजनक माहिती समोर आली आहे. संजीवनी अभियानांतर्गत केलेल्या सर्वेक्षणात 13,900 महिला कॅन्सरसंदर्भात संशयित असल्याचे निष्कर्ष लक्षात…
महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत ९ महत्त्वाचे निर्णय; तुम्हाला काय मिळणार बघा
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ९ महत्त्वाच्या निर्णयांना मान्यता देण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,…
मनसे पक्ष रद्द करण्याची सर्वोच्च न्यायालयात याचिका; कोणी केली याचीका पहा
मुंबई : मराठी भाषेच्या आग्रहासाठी ओळखल्या जाणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली…
भाजपमधील वरिष्ठ महिला नेत्यांच्या मतभेदांमुळे पक्षात वादळ
मुंबई: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेनंतर भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनावरून पक्षात मोठे वादळ उठले आहे. या प्रकरणी पक्षातील दोन वरिष्ठ…
श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोटमधील पुजाऱ्यांवर भक्तांचा प्रचंड रोष
अक्कलकोट: स्वामी समर्थ महाराज मंदिरातील एका पुजाऱ्याच्या अनियंत्रित वर्तनामुळे भाविक नाराज आहेत. या पुजाऱ्याच्या आडमुठेपणामुळे सामान्य भाविकांना दर्शनासाठी त्रास सहन…
शेअर बाजाराच्या कोसळत्या लाटेत अंबानी-अदाणीही होरपळले
मुंबई: भारतीय शेअर बाजारातील ताज्या कोसळत्या लाटेमुळे देशातील प्रमुख उद्योगपतींच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. गेल्या २४ तासांत मुकेश…
सांगली जिल्ह्यात 15 दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी
सांगली: आगामी सण-उत्सव, जयंती आणि विविध आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी ४ ते…
उज्वला सहित घरगुती सिलेंडरही महागला; पेट्रोल – डिझेल नंतर घरगुती गॅस सिलेंडरही महागले
नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनंतर आता सरकारने LPG गॅस सिलिंडरच्या किमतीतही वाढ केली आहे. ८ एप्रिल २०२५ पासून घरगुती…
घैसास यांनी तनिषा भिसे प्रकरणामध्ये राजीनामा दिला
मुंबई: दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील सर्जन डॉ. सुश्रुत घैसास यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा निर्णय तनिषा भिसे (२८) या…
