पुणे: पुणे महापालिकेत तुम्हाला नोकरी करण्याची इच्छा असले तर तुम्हाला सुवर्ण संधी आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात विविध पदे भरावयाची आहेत. त्यासाठी ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ते जाणून घ्या! एकूण 25 पदे भरण्यात येणार आहेत.
आरोग्य विभाग पुणे महापालिका
एकूण पदसंख्या : 25
शैक्षणिक पात्रता : कोणती आवश्यक कागदपत्रे पाहिजे, हे मूळ जाहीरातीत पाहा
वयोमर्यादा : 18 ते 38
राखीव प्रवर्गासाठी (मागास प्रवर्ग अनाथ व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) 18 -43 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 एप्रिल 2025
अधिक माहितीसाठी : पुणे महापालिकेच्या वेबसाईटला भेट द्या
https://pmc.gov.in/mr/?main=true
पदाचे नाव:
- डेटा विश्लेषक
- डेटा व्यवस्थापक
- संप्रेषण विशेषज्ञ
- फार्मासिस्ट
पदाचे नाव:
- प्रशासन अधिकारी
- तांत्रिक सहाय्यक
- बहुउद्देशीय सहाय्यक
- तांत्रिक विश्लेषक (आयटी)
पदाचे नाव:
- किटकशास्र्ज्ञ
- पशुवैद्यकीय अधिकारी
- अन्न सुरक्षा तज्ज्ञ
पदाचे नाव:
- वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ
- सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ
- सहाय्यक सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ
- सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
Thanks for information
Thanks Mam..