साताऱ्यात सतरा वर्षीय मुलीची बापाकडून हत्या
सातारा : शहरातील गोडोली परिसरातील स्वराज्यनगर येथे कौटुंबिक वादातून १७ वर्षीय मुलीचा वडिलांच्या हातून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली…
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात
मुंबई : राज्यात यंदा पावसाचे प्रमाण अपेक्षेप्रमाणे न झाल्याने आणि पुढील काळात पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने जलसाठ्याच्या वापराबाबत…
महाराष्ट्रातील ‘धान्य ATM’चा पहिला प्रयोग नाशिकमध्ये
नाशिक : रेशन दुकानांमध्ये धान्य घेण्यासाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगा, प्रतीक्षा आणि वजनाबाबतच्या तक्रारींना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून आता तंत्रज्ञानाचा…
सण – उत्सवांमध्ये नियम मोडल्यास डीजेंवर आता एक लाखाचा दंड
सातारा : सण-उत्सव, मिरवणुका आणि विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने ध्वनियंत्रणांच्या वापराबाबत कडक भूमिका घेतली आहे. डीजे,…
सिंकदरला नमवून दिनेशचा डंका; कुंडलच्या महाराष्ट्र कुस्ती मैदानात रंगला थरार
कुंडल : सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात असलेल्या ऐतिहासिक महाराष्ट्र कुस्ती मैदान, कुंडल येथे झालेल्या जंगी कुस्ती मैदानात देशभरातील नामवंत मल्लांच्या…
पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर; २३ ऑक्टोबरला मतदान तर २७ ऑक्टोबरला मतमोजणी
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील पुणे,…
इसरो कडून मोफत ‘ए आय’ कोर्स जाहीर
नवी दिल्ली : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि मशीन लर्निंग (ML) या आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसह संबंधित क्षेत्रातील इच्छुकांसाठी…
आता गणपतीपुळेला पण ‘ड्रेस कोड’ सक्ती लागू होणार
रत्नागिरी : कोकणातील प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटनस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील श्री गणपती मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आता वस्त्रसंहितेचे पालन…
तृणमूलला मोठा धक्का; निवडणूक आयोगाने पक्षाचे नांव आणि चिन्ह गोठवले
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाच्या नाव आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच पश्चिम बंगालमधून राजकीय वर्तुळात…
पोस्ट ऑफिसमध्ये 23,757 पदांची मोठी भरती
मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय टपाल विभागाने मोठी भरती जाहीर केली आहे. इंडिया पोस्टच्या ग्रामीण…
