DYSP वैष्णवी पाटील यांच्या कारचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

कोल्हापूर : कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्याजवळ झालेल्या एका भीषण अपघातात कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरो (ACB) मध्ये कार्यरत असलेल्या उपअधीक्षक पोलीस (DYSP)…

‘त्या’ वक्तव्यावरून आ. महेश लांडगेंची माघार

पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांमध्ये राजकीय वातावरण तापलेले असताना, उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार…

प्रभाग क्र.२७ क मध्ये अक्षदा पाटलांच्या प्रचाराची तुतारी दुमदुमली

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) कडून प्रचाराला चांगलाच वेग आला असून प्रभाग क्रमांक…

पुण्याचे माजी खासदार व ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचे निधन

पुणे : पुण्याचे माजी खासदार, रेल्वेचे माजी केंद्रीय राज्यमंत्री तसेच भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे माजी अध्यक्ष अशी बहुआयामी ओळख असलेले ज्येष्ठ…

डिझेल नळीने ओढल्याने तरुण चालकाचा दुर्दैवी मृत्यू

जळगाव : जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पिंप्री फत्तेपूर येथे ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरताना नळीच्या सहाय्याने तोंडाने डिझेल ओढल्याने झालेल्या दुर्दैवी अपघातात एका…

अखेर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा..

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात मोठी घडामोड घडली असून राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा…

भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात करिअरच्या नव्या संधी

दिल्ली : सध्या देशातील हवाई वाहतूक (एव्हिएशन) क्षेत्र विविध कारणांमुळे चर्चेत आहे. पायलटचा तुटवडा, रद्द होणारी उड्डाणं, विमानतळांवरील लांबच लांब…

२०२५ शिक्षक भरतीची पवित्र पोर्टलवर नोंदणी सुरू

पुणे/मुंबई: महाराष्ट्रातील शिक्षक पदासाठी उत्सुक असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. शिक्षण विभागाने ‘पवित्र पोर्टल’ मार्फत २०२५ च्या…

राज्यातील २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबणीवर!

नवी दिल्ली/मुंबई: राज्य निवडणूक आयोगाने आज २९ महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करतानाच, राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुकांबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली…

error: Content is protected !!