पडळकर यांना भाजपही वैतागले? सांगलीतूनच निवडला दुसरा चेहरा
सांगली: भाजपमध्ये सध्या सर्वाधिक वादग्रस्त चर्चेत असलेले नाव म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर. सतत आक्रमक भूमिका, कडवे हिंदुत्ववादी विचार आणि वादग्रस्त…
कोयना धरणातून विसर्ग वाढविला; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पाटण : सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम धरणांवर दिसू लागला आहे. सततच्या…
ईव्हीएम वरून मतदान न घेण्याचा ट्रम्प यांचा प्रस्ताव
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त घोषणा केली आहे. १८ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांनी सांगितले की,…
महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर; बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम
मुंबई: राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित झाले आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण पट्ट्यात…
सामाजिक सलोखा व ऐक्य जपणे हीच स्वतंत्र भारताची ओळख; ॲड.पद्मजा लाड
वाघेरी (कराड): भारताच्या इतिहासात सामाजिक सलोख्याला व एकतेला नेहमी सर्वोच्च स्थान मिळाले आहे. इंग्रजांनी १५० वर्षे राज्य केले, पण समाजातील…
महाराष्ट्रात पोलीस दलात १५ हजार जागांची भरती होणार
मुंबई: महाराष्ट्र पोलीस दलातील सुमारे 15 हजार रिक्त पदे भरण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत…
इनरव्हील क्लब मलकापूर सनराईजचा पदग्रहण सोहळा संपन्न
कराड: इनरव्हील क्लब मलकापूर सनराईजच्या 2025-26 या वर्षासाठीचा पदग्रहण सोहळा रविवार, 27 जुलै 2025 रोजी कराड येथे मोठ्या उत्साहात आणि…
कोकाटे यांचे कृषिमंत्री पद गेले पण..
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गुरुवारी एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली. विधानपरिषदेचे कामकाज सुरू असताना मोबाइलवर रमी खेळताना चित्रफितीत कैद झाल्याने वादग्रस्त…
रशियामध्ये मध्यरात्री ८.८ तीव्रतेचा जोरदार भूकंप
पेट्रोपावलोव्ह्स्क-कामचात्स्की: रशियाच्या सुदूर पूर्वेकडील कामचात्का द्वीपकल्पावर बुधवारी (२९ जुलै २०२५) रात्री ११:२४ वाजता (यूटीसी) ८.८ रिश्टर तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला.…
अखेर या चार योजनांना राज्य सरकारने लावला ब्रेक
मुंबई: विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र राज्य सरकारने मतदारांना आकर्षित करण्यासाठी जाहीर केलेल्या दहा महत्त्वाकांक्षी योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड ताण आला आहे.…
