योगींनी 5 लाख कोटींची गुंतवणूक उत्तर प्रदेशाला वळविली

मुंबई: मागील दोन दिवस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुंबई दौऱ्यावर होते. यूपीमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी मुंबईत त्यांनी विविध उद्योजकांच्या भेटी घेतल्या. या भेटीनंतर त्यांनी 5 लाख कोटींची गुंतवणूक ही…

विठुरायाला पोतेभर खोटे दागिने अर्पण

पंढरपूर: पंढरपूरचा विठूराया तसा नवसाचा देव कधीच नाही मात्र तरीही देशभरातील भाविक देवाला आपल्या इच्छा साकडे घालतात आणि देव त्यांच्या इच्छांची पूर्तता देखील करतो. अशावेळी हे भाविक देवाला बोललेले नवस…

म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, अनामत रक्कमेत तब्बल पाच पटीने वाढ

स्वत:चे घर असावे असे प्रत्येकाचं स्वप्न असते. त्यामुळे सरकारी योजनेतील घरांना लोकांची पसंती मिळत असते. आता तर म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे मंडळाने म्हाडा गृहप्रकल्प ( Pune MHADA)…

महावितरण कर्मचाऱ्यांचा संप मागे

‘वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही’ असे सांगत तिन्ही वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही, तसा सरकारचा विचार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. संपकरी वीज कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांशी आज…

मराठी अलबम सॉंगसाठी नवोदितांना संधी

मराठी अलबम सॉंग करिता नवोदित (Fresher Only) मुली/मुले हवी आहेत 🎥 शुट तारीख : ७ जानेवारी ⏰शुट वेळ : रात्री ११ ते सकाळी ८ वाजेपर्यंत. 👱🏻‍♀️मुली : वयोगट २२ ते…

डोक्याचा भाग होता गायब, फुफ्फुसे बाहेर

दिल्ली: अंजली सिंग या तरुणीचा अपघातात मृत्यू झाला होता. तिचा शवविच्छेदन अहवाल आला आहे. कारखाली अडकल्यामुळे अंजलीच्या डोक्याचे काही भाग गायब झाले आहेत. तिची फुफ्फुसेही बाहेर आली होती. अति रक्तस्राव…

महावितरणाचा ३ दिवसाचा संप आजपासून सुरु

मुंबई: खाजगीकरणाला विरोध म्हणून महाराष्ट्रातील 30 विविध संघटनांनी एकत्र येऊन तीन दिवसाचा संप पुकारला आहे. ज्याची सुरुवात आज पासून झालेली आहे म्हणजेच ४, ५ आणि ६ तारखेस असा एकूण ७२…

नविन वर्षात फोनवर बोलणे महागणार?

दिल्ली: नवीन वर्षात तुम्हाला झटका बसण्याची शक्यता आहे. कारण मोबाईल रिचार्ज महागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ब्रोकरेज हाऊस IIFL सिक्युरिटीजने सांगितले की, नजीकच्याका ळात 5G शी संबंधित प्रति युजर सरासरी…

कवठेमहांकाळमध्ये बनावट नोटा जप्त; जिल्ह्यातील इतर तालुक्यातही अलर्ट

शिरढोण : कवठेमहांकाळ तहसील कार्यालयासमोरील जुना बसस्थानक चौकातील एका बेकरीमध्ये बनावट नोटा खपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोपट धोंडीबा शेरखाने (वय २६, रा. नवलिहाळ, ता. अथणी) या भामट्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून…

प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय ‘वेड’

कथानक थोडक्यात – सत्या (रितेश देशमुख) याला दोन गोष्टींचं वेड आहे. एक आहे क्रिकेट आणि दुसरं आहे त्याचं प्रेम निशा (जिया शंकर). सत्या इतकंच निशाचं सुद्धा सत्यावर जीवापाड प्रेम असतं…

error: Content is protected !!