दिल्ली: पॅन आधार लिंक अपडेट्स

🔹तुम्ही अजूनही पॅन आधार लिंक केलं नसेल तर तुमच्याकडे 25 दिवस फक्त शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे तुम्ही इनकम टॅक्स विभागाच्या साइटवर जाऊन देखील तुमचं आधार पॅन लिंक आहे की नाही ते पाहू शकता.

🔹आता तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागणार आहे. जर तुम्ही लिंक केलं नाही तर तुमचं पॅनकार्ड बंद होईल. याशिवाय 10 हजार रुपयांचा दंड देखील बसेल. तुम्हाला आयकर भरता येणार नाही. बँकेच्या कामात अडथळे येतील.

🔹 सगळ्यात आता सरकारकडून एक दिलासा मिळाला आहे. पॅन आणि आधारकार्डमध्ये काही लोकांना सूट देण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला ही सूट मिळणार की नाही ते चेक करून घ्या.

🔹आयकर कायदा 1961 च्या कलम 139AA नुसार, जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नाही तर ते 1 एप्रिल 2023 पासून निष्क्रिय होईल.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

(सौजन्य:स्वराज्य न्यूज)

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!