विसरायला निघाला मध्ये युद्धात पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. विसरायला निघाला वरती हवाय हल्ला केल्याचे समजते आहे आणि या हल्ल्यामध्ये जवळपास 44 जण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. इजरायली सैन्यांनीच ही माहिती दिली आहे की त्यांनी हमासवरती हमला चढवला आहे व यामध्ये अनेक लोक ठार झाल्याचे सांगितले आहे.

19 जानेवारीपासून सुरू झालेल्या इजराइल आणि गाझा यांच्यातील युद्धविराम आज संपला. दोन्ही देशांनी युद्ध थांबवण्यासाठी सहमती दर्शवली नसल्यानेच या युद्धात पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. आता फक्त हेच पहावे लागेल की हे युद्ध पुढे जाऊन किती निष्पाप लोकांचा जीव घेईल.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!