न्यूयॉर्क: भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांच्यासोबत असणारे बुच विल्मोर हे आता लवकरच पृथ्वीवर परतणार आहेत मध्यंतरी त्यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन मधून आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले जात होते पण काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना परत आणणे शक्य होत नव्हते. अखेर आज सुनिता विल्यम्स यांच्यासहित इतर तीन अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून बाहेर पडले आहेत. आता त्यांना पृथ्वीवर पोहोचण्यासाठी 17 तासांचा प्रवास करावा लागणार आहे व हे अंतराळवीर गुरुवारी पहाटे 3:30 वाजता पोहोचण्याची शक्यता आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!