डिझेल नळीने ओढल्याने तरुण चालकाचा दुर्दैवी मृत्यू

जळगाव : जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पिंप्री फत्तेपूर येथे ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरताना नळीच्या सहाय्याने तोंडाने डिझेल ओढल्याने झालेल्या दुर्दैवी अपघातात एका तरुण ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सलीम…

मतमोजणी दिवशी वाहतुकीत तात्पुरता बदल

कराड दि. २० : कराड नगर परिषद व मलकापूर नगर पंचायत निवडणूक मतमोजणी कार्य (दि. २१) सुरळीत पार पाडण्यासाठी कराड शहरातील विविध मार्गांवर वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. ही…

अखेर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा..

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात मोठी घडामोड घडली असून राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. न्यायालयीन शिक्षेचा निकाल आणि त्यानंतर जारी करण्यात आलेल्या…

भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात करिअरच्या नव्या संधी

दिल्ली : सध्या देशातील हवाई वाहतूक (एव्हिएशन) क्षेत्र विविध कारणांमुळे चर्चेत आहे. पायलटचा तुटवडा, रद्द होणारी उड्डाणं, विमानतळांवरील लांबच लांब रांगा आणि प्रवाशांचा वाढता त्रास हे चित्र अनेकांनी अनुभवले आहे.…

२०२५ शिक्षक भरतीची पवित्र पोर्टलवर नोंदणी सुरू

पुणे/मुंबई: महाराष्ट्रातील शिक्षक पदासाठी उत्सुक असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. शिक्षण विभागाने ‘पवित्र पोर्टल’ मार्फत २०२५ च्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू केला असून, सध्या या प्रक्रियेत…

राज्यातील २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबणीवर!

नवी दिल्ली/मुंबई: राज्य निवडणूक आयोगाने आज २९ महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करतानाच, राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुकांबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे…

दिल्लीतील राजकीय थरार: ‘भूकंपा’च्या भाकितामुळे भाजपचा व्हिप!

नवी दिल्ली: देशाच्या राजकारणाची राजधानी असलेल्या दिल्लीत सध्या उच्च राजकीय तापमान अनुभवले जात आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी १९ डिसेंबरच्या ‘राजकीय भूकंपा’ची आणि…

कराड व मलकापूर निवडणूकीदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

कराड : कराड नगर परिषद व मलकापूर नगर पंचायत निवडणूक प्रक्रियेअंतर्गत मतपेट्या व मतदान साहित्य वाटप, मतपेट्या जमा तसेच मतमोजणी कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी कराड शहरातील विविध मार्गांवर वाहतुकीत तात्पुरते…

बॉलिवूडचे दिग्गज धर्मेंद्र यांचे निधन; चित्रपटसृष्टीत शोककळा

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र (वय ८९) यांचे मुंबईतील निवासस्थानी आज शांतपणे निधन झाले. त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती समोर येताच संपूर्ण बॉलिवूडसह देशभरात शोककळा…

मुंबईसह देशाला हदरावणाऱ्या रोहित आर्याचा एन्काऊंटर

मुंबई : पवई परिसरात गुरुवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने एका ऑडिशन स्टुडिओमध्ये जवळपास ८० मुलांना बंधक बनवले, अशी माहिती समोर आली होती. सुरुवातीला सर्व मुलांना…

error: Content is protected !!